|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

माळेगावला कसे याल ?

विमानाने

माळेगाव येथून 57 किमी अंतरावर नांदेड विमानतळ आहे.

रेल्वेने

माळेगांव पासून जवळचे रेल्वे स्टेशन 50 किमी दूर आहे.

रस्त्याने

नांदेड येथून वारंवार ये-जा करणाऱ्या महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहन उपलब्ध असतात.