|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

गॅलरी

माळेगाव येथे वेगवेगळ्या पद्धतीने सादर केलेली लोककला सर्व जनतेला नेहमीच आकर्षित करत असते. प्रत्येक वेळेस नवनवीन कला व वेशात येथील यात्रीगनांचे सर्व यात्रीगणांनाचे मनोरंजन करत असतात. नृत्य, संगीत वाद्य, लावणी, लोकनाट्य, वेगवेगळे कला व त्यात पारंगत असलेले ग्रामस्थ सर्वाना भाऊक करत असतात. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.